आता लावा लावा शिळा , आम्ही जातो देवा घरा
J
काल मुलाच्या शाळेत स्नेहसंम्मेलनासाठी गेलो होतो.
त्यामधे ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर नाटीका होती.
समाधीच्या वेळेस आता विश्वात्मके देवे हे गाणे लावले असता माझा मित्र म्हणाला की खरेतर ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्यावेळेस आता लावा लावा टिळा , आम्ही जातो आमुच्या घरा हा अभंग त्यांनी म्हणला होता.
हा अभंग कोणी गायला आहे व तो कोणाकडे आहे का ?
असल्यास लिंक मिळेल का ?
तो उषा मंगेशकर ह्यांनी गायले आहे.
ReplyDelete