मराठी पत्र लेखन
मराठी पत्र लेखनाबद्दल मुलीला सांगत असताना खालील शब्द पुस्तकात आढळले :
शि सा न वि वि , कॄतानेक , तीर्थस्वरुप , तीर्थरुप
हे शब्द वाचुन ती हसायलाच लागली.
आजच्या इ मेलच्या जमान्यात पत्र लिहायची कोणालाच सवय नसल्याने हे शब्द कानावरुन जाण्याचा प्रसंगच येत नाही.
No comments:
Post a Comment