Wednesday, June 11, 2014

गायनाचार्य कै पं विष्णु दिगंबर पलुस्कर

गायनाचार्य कै पं विष्णु दिगंबर पलुस्कर


आज गायनाचार्य कै पं विष्णु दिगंबर पलुस्करांचा जन्मदिवस.


माझी आजी , जानकी रघुनाथ पटवर्धन हिचे ते मामा.


तिला प्रत्यक्ष विष्णु दिगंबरांकडुन शास्त्रीय संगीत शिकण्याचे भाग्य लाभले.


गाणे स्त्रियांनी शिकणे फ़ारसे चांगले समजले जात नव्हते त्या काळात माझ्या आजीला त्यांनी संगीताचे शिक्षण दिले व त्या ज्ञानाच्या जोरावरच आयुष्यभर माझ्या आजीने अनेकांना संगीत शिकवले.


त्यांनी संगीताचा केलेला प्रचार व प्रसार अजोड असाच आहे.


अनेक ऊत्तमोत्तम शिष्य त्यांच्या तालमीत तयार झाले व आजही ते संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment