कावळ्यांच्याकडुन शिकण्यासरखे काही
आज सकाळी कंपनीमधे एक अजब दॄष्य पहायला मिळाले.कंपनीमधे एक कारंजे आहे व त्यामधे पाणी सोडले होते.काही कावळे त्या भोवती जमा झाले.पाणी पिण्यासाठी एक एक कावळा पाण्याच्या पाईपवर बसत होता व आपले पाणी पिऊन झाल्यावर दुसरा कावळा त्याची जागा घेत होता. एकमेकावर अजिबात न ओरडता , भांडता त्यांचे काम चालु होते. ऊन्हाळ्यामुळे पाण्यासाठी पक्षी सर्वत्र फ़िरत असताना कावळ्यांमधील शिस्तबद्धता मला बरेच काही सांगुन गेली.
No comments:
Post a Comment